नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) या विषयावर सेमिनार

समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोज बुधवारला नवीन शैक्षणिक धोरण २०२० (NEP 2020) या विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. गो. नि. हडप, सेवानिवृत्त प्राचार्य, नागपूर कार्यक्रमाध्यक्ष – मा. आल्हादजी भांडारकर, अध्यक्ष राष्ट्रीय शिक्षण संस्था, लाखनी IQAC अध्यक्ष – डॉ. दिगांबर कापसे, प्राचार्य, समर्थ महाविद्यालय,लाखनी, IQAC समन्वयक – डॉ धनंजय गभणे, समर्थ महाविद्यालय, लाखनी