“समर्थ महाविद्यालयात विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण” शिबिराचे आयोजन

समर्थ महाविद्यालय लाखनी तसेच महिला व बालविकास विभाग, महाराष्ट्र शासन, लाखनी केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समिती, सांस्कृतिक विभागा अंतर्गत विद्यार्थिनींना ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण व टिळक पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.१/८/२०२३ रोजी करण्यात आलेले आहे.