About Department
Department of Home Economics has been running since 1997 at Samarth College, Lakhani. In this department, various subjects like Painting, Weaving, Embroidery, Food Management are imparted from the point of view of overall development of the students. Home Economics is the only option for girls to study in Samarth College. 2023 was celebrated as the Year of Big Grain with various competitions. Activities like seminars, webinars, workshops, guest lectures, educational tours, cooking competitions etc. are conducted under this department.
1) Dr. Anita R. Dani - 2005 to 2022
2) Today Dr. Smita R. Gajbhiye is working as C.H.B.
Faculty Profile
Name: | Prof. Dr. Smita Ramkrushna Gajbhiye | |
Designation: | Asst. Professor (CHB) | |
Qualification: | M.A., M.Ed, NET, Ph.D | |
E-Mail: | mtirpude31@gmail.com | |
Contact No.: | 7020545695 | |
Experience: | 12 years | |
Publications: | Books Published/Edited/Chapters Published = 02
Research Papers Published = 16 |
Name: | Archana Babarao Mohod | |
Designation: | Asst. Professor (CHB) | |
Qualification: | M.A. Home Economics, Marathi, M.Phil., Ph.D. | |
E-Mail: | archidnisal@gmail.com | |
Contact No.: | 9673949711 | |
Experience: | 18 years | |
Publications: | Books Published/Edited/Chapters Published = 0
Research Papers Published = 05 |
Activities/Events
समर्थ महाविद्यालय येथे स्तनपान सप्ताह
राष्ट्रीय शिक्षण संस्था द्वारा संचालित समर्थ महाविद्यालय लाखनी येथे गृहअर्थशास्त्र विभागाद्वारे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. "बालक आणि मातेकरिता स्तनपानाचे महत्त्व" या विषयावर तज्ञांनी आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाला वक्ते म्हणून डॉ.मनीषा निंबार्ते यांनी विद्यार्थिनींना भावी माता असून एक सक्षम पिढी निर्माण करण्यात तुमचे मोलाचे योगदान असून, वर्तमान आणि भविष्य काळातील मातेला स्तनपानाच्या अनेक फायदया विषयी व आरोग्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले .वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुनंदा रामटेके यांनी मातेने स्तनपान केलं तर आई आणि बाळ यांच्यातील नातं घट्ट होण्यास वाव मिळतो आणि कुपोषणाची समस्या दूर होते असे मार्गदर्शनातून सांगितले. वाणिज्य विभागाच्या डॉ. संगीता हाडगे यांनी स्तनपानामुळे बाळ आणि मातेचे आरोग्य उत्तम राहून अनेक आजारापासून सुरक्षितता राखता येते असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला बी.ए., एम.ए., बी.कॉमच्या विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे आयोजन तसेच सूत्रसंचालन गृह अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. स्मिता गजभिये यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत संस्कृत विभाग प्रमुख प्रा.रूपाली खेडीकर यांनी केले. कार्यक्रमाचे आभार गृहअर्थशास्त्र विभागाच्या डॉ. अर्चना मोहोड यांनी मानले.