“NEP-2020 (नविन शैक्षणिक धोरण-२०२०)” या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे “NEP-2020 (नविन शैक्षणिक धोरण-२०२०)” या विषयावर ‘वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नविन शैक्षणिक धोरण-२०२० विषयावर भाष्य करताना विद्यार्थिनी.